महायुती मधून कोण होणार मुख्यमंत्री?
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी हा वानखेडे किंवा शिवाजी पार्क येथे होऊ शकतो सोमवारी किंवा मंगळवारी म्हणजे 25 किंवा 26 तारखेला हा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पद कोणाकडे जाईल भाजप का शिवसlना एकनाथ शिंदे पक्ष बऱ्याच बहिणींची अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे हेच उमेदवार योग्य आहेत महायुतीमध्ये आधी बोलणं झालेलं होतं त्यामध्ये ज्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा जाहीर केला जाईल म्हणजेच आता बीजेपीला सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत बीजेपीचा मुख्यमंत्री होऊ शकतो परंतु आता बीजेपी मध्ये नवीन चेहरा येणार का का यापूर्वी मुख्यमंत्रीपद भूसंवलेले देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकतील किंवा लाडक्या बहिणींचा पाठिंबा असणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतील.