महाराष्ट्र विधानसभा Exit Polls result : राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळणार! मोठा धक्का आखडेवारी आली समोर 

महाराष्ट्र राज्यामधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जे घेण्यात आलेलं होतं ते संपलेला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. एक्झिट पोल मध्ये महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता सांगितली आहे तर काही असे एक्झिट पोल आहेत की ज्यामध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोल च्या अंदाजानुसार राज्यात बीजेपी नंतर काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे तर काँग्रेसने सर्वात जास्त जागा लढवलेल्या होत्या महाविकास आघाडीमध्ये तर काँग्रेसला 30 ते 70 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे तर अजित पवार गटाला 12 ते 25 जागा वर्तविण्यात आलेल्या आहेत तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाला 21 ते 44 जागा मिळण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे.

इलेक्ट्रोरल एजचा एक्झिट पोल काय सांगतो?

  • महाविकास आघाडी : 150
  • काँग्रेस 60
  • NCP SP 46
  • शिवसेना UBT 44
  • महायुती : 118
  • भाजप 78
  • शिवसेना 26
  • NCP अजित पवार 14
  • इतर 20

चाणक्य स्ट्रॅटेजीज एक्सिट पोल

  • महाविकास आघाडी : 130-138
  • काँग्रेस 63
  • शिवसेना UBT 35
  • NCP SP 40
  • महायुती : 152-160
  • भाजप 90
  • शिवसेना 48
  • NCP अजित पवार 22
  • इतर 2

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *