Sajay Raut : शरद पवार यांचा ‘खास’ माणूस होणार मुख्यमंत्री संजय राऊत यांनी डायरेक्ट नावच सांगितलं!

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असू शकत हे आता संजय राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये नावच सांगून टाकलेला आहे तर या वेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार नाही तर शरद पवार यांच्या जवळची व्यक्ती निकटवर्ती व्यक्तीची आहे त्यांचा खास माणूस जे आहे ते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात असं संजय राऊत यांनी सांगितलेला आहे

महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी भाजपचा डाव असणार आहे उद्या 23 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि 24- 25 तारखेला सगळे आमदार एकत्र येऊन बैठका घेण्यात येणार आहे त्याचबरोबर विधिमंडळ पक्षाचे नेतेही निवडले जातील.

उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगितलेला आहे तर ते म्हणत आहेत की महाविकास आघाडी मध्ये असलेले सगळे हे निष्णात ड्रायव्हर आहेत सगळे चालक आहेत त्याचबरोबर लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेत येणार असून जयंत पाटील हे एक उत्तम ड्रायव्हर आहेत काही लोक फॅशन म्हणून ड्रायव्हिंग करतात पण जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात मागील पंचवार्षिक ला उद्धव ठाकरे यांनीही उत्तमरीत्या राज्यकारभार सांभाळला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *