ही दोन चिन्हे गोठविल्यामुळे महाविकास आघाडीला होणार फायदा
ही दोन चिन्हे गोठविल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना होणार फायदा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षांमध्ये फूट पाडून अजित अजित पवारांनी 40 आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष हे…