महाविकास आघाडीला बसू शकतो मोठा धक्का! अजित पवार यांच्या निकटवरतीय व्यक्तीने केला खुलासा ‘ हा ‘ पक्ष पडू शकतो बाहेर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या म्हणजेच उद्या 23 नोव्हेंबरला महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो निकालापूर्वीच महाविकास आघाडी महायुती यांच्यामध्ये एक समीकरण चालू आहेत ज्याच्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने म्हणजेच अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या व्यक्तीने एक धक्कादायक विधान केलेला आहे महाविकास आघाडीमध्ये एक मोठा धक्का बसू शकतो त्यामधून एक पक्ष महायुतीमध्ये सामील होऊ शकतो अशी शक्यता महा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली आहे.
राष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी ट्विटर वर अशी पोस्ट केलेली आहे की त्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितला आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून म्हणजे संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये वाद नेहमी होत असतात त्यामुळे या आता चर्चा सुरू आहेत त्या चर्चांमध्ये नाना पटोले यांना दूर ठेवलेलं आहे कारण या ज्या चर्चा मातोश्री बंगल्यावरती होत आहेत त्या चर्चांमध्ये आत्ता आपल्याला जयंत पाटील दिसलेले होते त्याचबरोबर बाळासाहेब थोरात त्याचबरोबर संजय राऊत होते पण या चर्चांसाठी नाना पटोले हे नव्हते.फोटो संग्रहित छायाचित्र